- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

PDF issue

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”Audio”][vc_column_text] http://sssbalvikas.in/wp-content/uploads/2021/08/shiva_shambho.mp3 [2] [/vc_column_text][vc_column_text]
भजनाचे बोल
शिव शंभो हर हर शंभो
भवनाशा कैलाशनिवासा
पार्वतीपते हरे पशुपते
गंगाधरा शिव गौरीपते
अर्थ

शिवच हर आणि शंभो आहे. तो आपलें भौतिक पाश तोडतो, कैलास पर्वतावर त्याचा वास असतो, तो पार्वतीचा पती आहे, तो सर्व जीवांचा पती आहे. तो आपल्या जटांमध्ये गंगेला धारण करतो, तो गौरीचा पती आहे.

[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”Video”][vc_video][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_empty_space][vc_custom_heading text=”स्पष्टीकरण”][vc_column_text]
शिव मंगलदायक
शंभो जो आनंद आणि मांगल्य पसरवतो
हर शिवाचे दुसरे नाव, ह्याचा अर्थ आहे संहारक
भवनाशा भव – नाशा – ऐहिक बंधाचा नाश करणारा
कैलाशनिवासा कैलाश – कैलास पर्वत शिवाचे निवासस्थान, निवासा – राहणारा
पार्वतीपते पार्वतीचा स्वामी
पशुपते पशु – प्राणी, पते – स्वामी, जीवांचा स्वामी, जो रक्षण करतो तो
गंगाधरा गंगा नदी, धर – धरणे, आपल्या जटांमध्ये गंगेला धारण करणारा
गौरीपते गौरी – पिवळट झाक असलेला गोरा असा ज्याचा वर्ण आहे, माता पार्वती,
गौरीपते – जो पार्वती मातेचा स्वामी आहे
[/vc_column_text][/vc_column][/vc_row]