- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

Ashtothram [28-54] Sloka

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row css_animation=”fadeIn” css=”.vc_custom_1612410497958{padding-top: 0px !important;}” el_class=”scheme_default”][vc_column][vc_custom_heading text=”व्हिडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1648114086220{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”video-sty” css=”.vc_custom_1648114663209{margin-bottom: 10px !important;}”][/vc_column_text][vc_custom_heading text=”ऑडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1648114095750{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”title-para postaudio” css=”.vc_custom_1648114674681{margin-bottom: 10px !important;}”] http://sssbalvikas.in/wp-content/uploads/2021/04/ashtothram28-54.mp3 [2] [/vc_column_text][vc_custom_heading text=”श्लोकाचे बोल” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1648114119123{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]
  1. ॐ श्री साई रत्नाकरवंशोदभवाय नमः।

    रत्नाकरवंशात जन्म घेतलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  2. ॐ श्री साई शिरडी साई अभेदशक्त्यावताराय नमः।

    शिर्डी साईंच्या अवतार शक्तीहून भिन्न नसलेल्या श्री साईंच्या अवतार शक्तीला आमचा नमस्कार असो.

  3. ॐ श्री साई शंकराय नमः।

    शिवस्वरूप श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  4. ॐ श्री साईं शिर्डी साई मूर्तये नमः।

    शिर्डी साईंचा अवतार असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  5. ॐ श्री साई द्वारकामाई वासिनी नमः।

    शिर्डीतील द्वारकामाईत वास करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  6. ॐ श्री साई चित्रावतीतट पुट्टपर्ती विहारिणे नमः।

    चित्रावती नदीकाठच्या पुट्टपर्ती विहार करणारे श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  7. ॐ श्री साई शक्तिप्रदाय नमः।

    भक्तांना शक्ती देणारा श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  8. ॐ श्री साई शरणागत त्राणाय नमः।

    शरणागतांचे रक्षण करणाऱ्या श्री साईंना आमचा नगस्कार असो.

  9. ॐ श्री साई आनंदाय नमः।

    आनंदस्वरुप श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  10. ॐ श्री साई आनंददाय नमः।

    चिरंतन आनंद देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  11. ॐ श्री साई आर्तत्राणपरायणाय नमः।

    दुःखी व पीडित जनांचे परमोच्च आश्रयस्थान असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  12. ॐ श्री साई अनाथनाथाय नमः।

    अनाथांचे नाथ असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  13. ॐ श्री साई असहायसहायाय नमः।

    जे असहाय्य आहेत त्यांना मदत करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  14. ॐ श्री साई लोकबांधवाय नमः।

    सर्व प्राणिमात्रांचे जिवलग आप्त असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  15. ॐ श्री साई लोकरक्षापरायणाय नमः।

    लोकांचे रक्षण करण्यास समर्थ असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  16. ॐ श्री साई लोकनाथाय नमः।

    त्रैलोक्याचे नाथ (स्वामी) असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  17. ॐ श्री साई दीनजन पोषणाय नमः।

    गोरगरीब, दुःखी लोकांना आधार देऊन त्यांचे पोषण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  18. ॐ श्री साई मूर्तित्रयस्वरुपाय नमः।

    ब्रह्मा, विष्णु, महेश या त्रिमूर्तीचा अवतार असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  19. ॐ श्री साई मुक्तिप्रदाय नमः।

    मोक्ष प्रदान करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  20. ॐ श्री साई कलुषविदूराय नमः।

    माणसातील दोष दूर करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  21. ॐ श्री साई करुणाकराय नमः।

    अत्यंत दयाळू अशा श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  22. ॐ श्री साई सर्वाधाराय नमः।

    सर्वांचा आधार असलेल्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  23. ॐ श्री साई सर्वहृदयवासिने नमः।

    सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  24. ॐ श्री साई पुण्यफलप्रदाय नमः।

    पुण्यकर्माचे फळ देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  25. ॐ श्री साई सर्वपापक्षयकराय नमः।

    सर्व पापांचा नाश करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  26. ॐ श्री साई सर्वरोगनिवारिणे नमः।

    सर्व रोगांचे निवारण करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

  27. ॐ श्री साई सर्वबाधाहराय नमः।

    सर्व व्यथा दूर करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो.

[/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_column][/vc_column][vc_column_inner css=”.vc_custom_1611844766263{padding-top: 0px !important;}”][/vc_column_inner]