- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

गुरूर्ब्रह्मा

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row css_animation=”fadeIn” css=”.vc_custom_1612410497958{padding-top: 0px !important;}” el_class=”scheme_default”][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”ऑडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=” mr-yantramanav” css=”.vc_custom_1648191813681{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”title-para postaudio”] http://sssbalvikas.in/wp-content/uploads/2021/03/gurur_brahma.mp3 [2] [/vc_column_text][vc_column_text el_class=” mr-yantramanav”]
श्लोकाचे बोल
अर्थ

जे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर भगवान आणि जे साक्षात परब्रह्म आहेत. त्या श्रेष्ठ श्रीगुरूंना माझा नमस्कार असो.

[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”व्हिडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=” mr-yantramanav” css=”.vc_custom_1648191821329{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”video-sty”][/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row css_animation=”fadeIn” el_class=”tab-design”][vc_column][vc_empty_space][vc_custom_heading text=”स्पष्टीकरण” font_container=”tag:h5|font_size:16px|text_align:left|color:%23d97d3e” google_fonts=”font_family:Muli%3A300%2C300italic%2Cregular%2Citalic|font_style:300%20light%20regular%3A300%3Anormal” el_class=” mr-yantramanav Exp-sty”][vc_column_text css=”.vc_custom_1648191837737{margin-top: 15px !important;}” el_class=” mr-yantramanav”]
गुरुर खरा गुरु (सद्गुरू) तो असतो, ज्याला अनुभवज्ञानाने सत्य समजले आहे आणि ज्याच्या उच्चार, आचार विचारातून तो अनुभव प्रकट होतो
ब्रह्मा गुरु ब्रह्मदेवासारखे आहेत कारण ते मुलांमध्ये चारित्र्याची (चांगल्या सवयींची) निर्मिती करतात
विष्णू गुरु भगवान विष्णूंसारखे आहेत कारण ते त्यांच्या विद्यर्थ्यांमध्ये सद्गुणांचे रक्षण करतात
गुरुर देवो महेश्वरः गुरु महेश्वरासारखे आहेत कारण ते मुलांमधील अपप्रवृत्ती आणि दुर्गुणांचा नाश करतात
गुरु साक्षात परब्रह्म मनः पूर्वक काम करणाऱ्या गुरूंना : ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्ती देवांची सृजन पालन व संहार ही तिन्ही कार्ये करावी लागतात म्हणून गुरु हे त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ व पवित्र मानले जातात
तस्मै श्री गुरवे नमः त्या श्रेष्ठ श्रीगुरूंना माझा नमस्कार असो.
[/vc_column_text][/vc_column][/vc_row]