- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

शान्ताकारं

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row css_animation=”fadeIn” css=”.vc_custom_1612410497958{padding-top: 0px !important;}” el_class=”scheme_default”][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”ऑडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1648086455349{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”title-para postaudio” css=”.vc_custom_1648086472741{margin-bottom: 10px !important;}”] http://sssbalvikas.in/wp-content/uploads/2021/04/shanta_karam.mp3 [2] [/vc_column_text][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]
श्लोकाचे बोल
अर्थ

जो सतत शात आहे, शेषशायी आहे, ज्याच्या नाभीतून सृजनशक्तीचे कमल फुलले आहे, जो देवाधिदेव आहे, जो विश्वाचा आधार आहे आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे, मेघाच्या रंगाचा व आकर्षक सौंदर्याचा आहे. लक्ष्मीपती व कमलनेत्र असा तो योगिजनांना ध्यानामध्ये आविर्भूत होतो. जो संसाराची भीती नाहीशी करतो. अशा सर्व विश्वाचा प्रभु असणाऱ्या विष्णूला मी वंदन करतो/ करते.

[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”व्हिडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1633001713397{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”video-sty”][/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row css_animation=”fadeIn” el_class=”tab-design”][vc_column][vc_empty_space][vc_custom_heading text=”स्पष्टीकरण” font_container=”tag:h5|font_size:16px|text_align:left|color:%23d97d3e” google_fonts=”font_family:Muli%3A300%2C300italic%2Cregular%2Citalic|font_style:300%20light%20regular%3A300%3Anormal” el_class=”mr-yantramanav”][vc_column_text css=”.vc_custom_1650865529353{margin-top: 15px !important;}” el_class=”mr-yantramanav”]
शान्ताकारं जो शांतीचे साकार स्वरूप आहे
भुजगशयनं शेष नागावर शयन करणारा
पद्मनाभं श्री विष्णूच्या नाभीपासून निघालेले कमळ
सुरेशं देवांचा देव, सर्व श्रेष्ठ देव
विश्वाधारं जो सर्व (पूर्ण) विश्वाचा आधार आहे
गगनसदृशं जो आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे
मेघ मेघ, ढग
वर्णं रंग किंवा स्वभाव
शुभाङ्गम् जो आकर्षक सौंदर्याचा आहे
लक्ष्मीकान्तं लक्ष्मीपती आहे. (लक्ष्मी नशिब, यश, वैभव आणि चमक व्यक्त करते)
कमलनयनं ज्याचे कमलनेत्र आहेत
योगिभिर्ध्यानगम्यन्ं तो योगिजनांना ध्यानामध्ये आविर्भूत होतो
वन्दे विष्णुं सर्वव्यापी विष्णुला मी वदन करतो / करते
भव जो संसाराची
भय भीती
हरं नाहीशी करतो
सर्वलोकैकनाथम् सर्व विश्वाचा प्रभु
[/vc_column_text][vc_empty_space][/vc_column][/vc_row]