- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

प्रेम आणि सदाचरण

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row][vc_column el_class=”mr-yantramanav”][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]

भगवान म्हणतात, “जर आपल्या सर्व कृती प्रेमाने ओथंबलेल्या असतील तर आपल्या सर्व कृतींमधून सदाचरण व्यक्त होईल.

जीवनाच्या अगदी सुरुवातीला प्रत्येक जीवास मातेकडून प्रेमाचा अनुभव मिळतो. बाल्यावस्थेत मुले आंतरिक प्रेमप्रवाहाच्या आनंदाची अनुभूती घेतात आणि त्यांच्या वडिलधाऱ्यांचे अनुसरण करण्यास सुरुवात करतात.”

मैत्री आणि प्रामाणिकपणा ही दोन उपमूल्ये आहेत. जी बालपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवली जातात.

‘सत्कर्म आणि मैत्री आणि त्याग’ ह्या कथांमधून, मनुष्य आपले विचार, उच्चार आणि आचार भाव हे प्रेमाने ओतप्रत कसे भरू शकतो हे दर्शवले जाते. जर वनस्पती आणि पशूसुद्धा सुद्धा प्रेमाद्वारे चैतन्याच्या उच्च स्तरावर जाऊ शकतात मग मानवावरील प्रभाव दुर्लक्षित करणे शक्य आहे का? एक जपानी म्हण आहे, “एक दयेचा शब्द वा कृती तीन हिवाळी महिने उबदार बनवू शकते.”

[/vc_column_text][/vc_column][/vc_row]