- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

आरती

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row css_animation=”fadeIn” css=”.vc_custom_1612410497958{padding-top: 0px !important;}” el_class=”scheme_default”][vc_column width=”1/2″ el_class=”mr-yantramanav”][vc_custom_heading text=”ऑडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1651169705289{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”title-para postaudio”] http://sssbalvikas.in/wp-content/uploads/2021/06/Aarthi.mp3 [2] [/vc_column_text][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]
भजनाचे बोल
अर्थ

जगाचे स्वामी असलेल्या श्री सत्यसाईंचा विजय असो ! दुष्ट प्रवृत्ती आणि संकटांचा नाश करणाऱ्या आपल्या भक्तांचे दुःख दूर करणाऱ्या आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व रक्षण करणाऱ्या देवाधीदेव पतींच्या परमेश्वराचा विजय असो !

पूर्ण चंद्राप्रमाणे सुंदर आणि सर्वांना मोहित करणाऱ्या हे साईदेवा! तुम्ही सर्वांचे प्राणच आहात! आश्रयाला आलेल्यांची कल्पलता आहात! संकटग्रस्तांचे बांधव आहात! तुमचा विजय असो !

तुम्हीच आमचे माता, पिता, गुरु, परमेश्वर आहात! आमचे सर्वस्व आहात! जगन्नाथा, शेषशयना, तुमचा विजय असो,

हे ओंकार स्वरूपा, ओजस्वी साई-महादेवो! आमच्या मंगल आरतीचा वीकार करे! हे मंदार पर्वत धारण करणाऱ्या प्रभो! तुझा विजय असो !
प्रणवस्वरूप भगवान श्री सत्य साई नारायणाचे नामोच्चारण करा. परमप्रभु , सद्गुरुसाई, सत्यसाईंचा जयजयकार.[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”title-para” css=”.vc_custom_1654322054435{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”video-sty”][/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row css_animation=”fadeIn” el_class=”tab-design”][vc_column][vc_empty_space][vc_custom_heading text=”स्पष्टीकरण” font_container=”tag:h5|font_size:16px|text_align:left|color:%23d97d3e” google_fonts=”font_family:Muli%3A300%2C300italic%2Cregular%2Citalic|font_style:300%20light%20regular%3A300%3Anormal” el_class=”mr-yantramanav Exp-sty”][vc_column_text css=”.vc_custom_1651169770819{margin-top: 15px !important;}” el_class=”mr-yantramanav”]

सृष्टीचा आद्य ध्वनी
जय जयजयकार
जगदीश जगत् +ईश(universe + lord)
हरे हरि
स्वामी एक अर्थ -‘गुरु’ असा आहे
सत्य सत्य
साई प्रभु साईंना उद्देशून (गुरु)
भक्तजना भक्तजन
संरक्षक संरक्षण व पोषण करणारा
पर्ती महेश्वरा पर्तीमध्ये प्रकट झालेला महेश्वर
शशी चंद्र
वदना मुख
श्रीकरा श्री +करा श्री म्हणजे मांगल्य, धन इ. करा- दाता वा कारक
सर्वा सर्व
प्राणपते प्राण +पते ( प्राण शक्ती +स्वामी )
आश्रित आश्रयास आलेले
कल्पलतिका इच्छापूर्ती करणारी लतिका
आपद् संकट
बांधवा बांधव
माता माता
पिता पिता
गुरु गुरु
दैवमु परमेश्वर
मरि सुद्धा
अन्तयु सर्वकाही
नीवे अन्य कोणीही नाही केवळ तुम्ही
नादब्रह्म नादब्रह्म
जगन्नाथा जगाचा नाथ
नागेन्द्रा नागलोकाचे प्रभु -आदिशेष
शयना पहुडलेले
ॐ कार निर्मितीचा आद्य ध्वनी
रुपा स्वरुप
ओजस्वी तेज, शक्ती, ऐश्वर्य आणि पौरुषत्व
मंगल आरती मंगल आरती
अन्दुको कृपया स्वीकारा
मन्दर मन्दर पर्वत
गिरिधारी गिरी + धारी ( पर्वत उचलून धरणारा ) भगवान कृष्णास ह्या नावाने संबोधले जाते कारण त्याने बालवयात त्याच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला होता
नारायण भगवान विष्णुचे एक नाव- परमेश्वर
सद्गुरु सत् +गुरु गुरु- अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा
देवा परमेश्वर
[/vc_column_text][vc_empty_space][/vc_column][/vc_row]