- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

हर शिव शंकर

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row css_animation=”fadeIn” css=”.vc_custom_1612410497958{padding-top: 0px !important;}” el_class=”scheme_default”][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”ऑडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1642325768343{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”title-para postaudio”] http://sssbalvikas.in/wp-content/uploads/2021/06/01-harasiva.mp3 [2] [/vc_column_text][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]
भजनाचे बोल
भजनाचा अर्थ

वाईटाचा संहार करणारे, जे मंगल आहे ते प्रदान करणारे भगवान शिव मस्तकावर चंद्रकोर धारण करतात ते पार्वतीचे स्वामी आहेत . आपल्या भौतिक बंधांचा ते नाश करतात. त्यांचे नृत्य म्हणजे विश्वनाट्य आहे. ते नृत्य करत असताना त्यांच्या पायातील घुंगरांचा आणि दमरूचा आवाज ऐका.

[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”व्हिडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1704433351306{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”video-sty”][/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row css_animation=”fadeIn” el_class=”tab-design”][vc_column][vc_empty_space][vc_custom_heading text=”स्पष्टीकरण” font_container=”tag:h5|font_size:16px|text_align:left|color:%23d97d3e” google_fonts=”font_family:Muli%3A300%2C300italic%2Cregular%2Citalic|font_style:300%20light%20regular%3A300%3Anormal” el_class=”mr-yantramanav Exp-sty”][vc_column_text css=”.vc_custom_1651170611880{margin-top: 15px !important;}” el_class=”mr-yantramanav”]
हर भगवान शिवाचे एक नाव – त्याचा अर्थ जो संहार करतो
शिव शब्दशः अर्थ – मांगल्य वा भद्रता
शंकर भगवान शिवाचे एक नाव – शंकर म्हणजे जो आनंद आणि शांती प्रदान करतो
शशांक चंद्र
शेखर मस्तकावर कोणतेही आभूषण धारण करणारा असा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ स्वामी
बोलो म्हणा, उच्चारण करा
भवा भयंकर भवा – भौतिक अस्तित्व,
अभयंकर – अभय + कर – येथे अभय म्हणजे निर्भयता, भयापासून मुक्ती, कर – देणारा
भवाभयंकर म्हणजे प्रभु जो भौतिक जीवन हाताळण्यासाठी आपल्याला निर्भयता प्रदान करतो
गिरिजा हिमालयावर राज्य करणाऱ्या हिमवानाची पुत्री माता पार्वती म्हणून तिचे नाव गिरिजा पडले.
नर्तन नृत्य
खेलो खेळा
[/vc_column_text][vc_empty_space][/vc_column][/vc_row]