- Sri Sathya Sai Balvikas - https://sssbalvikas.in/mr/ -

हे माधवा हे मधुसूदना

Print Friendly, PDF & Email [1]
[vc_row css_animation=”fadeIn” css=”.vc_custom_1612410497958{padding-top: 0px !important;}” el_class=”scheme_default”][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”ऑडिओ” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1642314885714{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”title-para postaudio”] http://sssbalvikas.in/wp-content/uploads/2021/06/06-hey-madhava.mp3 [2] [/vc_column_text][vc_column_text el_class=”mr-yantramanav”]
भजनाचे बोल
भजनाचा अर्थ

मधुसूदना, यदुनंदन, प्रिय प्रभु, हे कृष्णा तू तुझ्या भक्तांवर करुणा करुन त्यांचे भव भय हरण करतोस

[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/2″][vc_custom_heading text=”” font_container=”tag:h5|text_align:left|color:%23d97d3e” use_theme_fonts=”yes” el_class=”mr-yantramanav” css=”.vc_custom_1678958049435{margin-top: 0px !important;}”][vc_column_text el_class=”video-sty”][/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row css_animation=”fadeIn” el_class=”tab-design”][vc_column][vc_empty_space][vc_custom_heading text=”स्पष्टीकरण” font_container=”tag:h5|font_size:16px|text_align:left|color:%23d97d3e” google_fonts=”font_family:Muli%3A300%2C300italic%2Cregular%2Citalic|font_style:300%20light%20regular%3A300%3Anormal” el_class=”mr-yantramanav Exp-sty”][vc_column_text css=”.vc_custom_1642314925008{margin-top: 15px !important;}” el_class=”mr-yantramanav”]
माधव भगवान विष्णु वा कृष्णाचे अजून एक नाम. मा + धव (‘मा’ चा संदर्भ लक्ष्मीशी आहे आणि ‘धव’ म्हणजे पती -‘लक्ष्मीपती’)
मधुसूदना मधु – राक्षसाचे नांव, सूदन – वध करणे. मधुसूदन – कृष्णाचे एक नांव, मधु नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने वध केला हे ह्या नावामधून सूचित होते
दामोदर दामोदर हे कृष्णाचे एक नांव आहे. ह्या नावाचा संदर्भ कृष्ण लहान असताना यशोदामैया त्याला दोरीने उखळाला बांधून ठेवत असे त्याच्याशी आहे. दाम म्हणजे दोरी आणि उदरम् म्हणजे पोट.
मुरलीधरा मुरली – बासरी, धर – धारण करणारा. भगवान कृष्ण मुरली वाजवत असल्यामुळे त्यांना ह्या नावाने संबोधले जाते.
मनमोहना मन – मन, मोहना – मोहिनी घालणारा
यदुनंदना यदु – एक राजा ज्याच्या नावाने यदुवंश ओळखला जातो. नंदन – पुत्र, यदुवंशातील पुत्र म्हणून कृष्णाचा जन्म झाल्यामुळे त्याला यदुनंदन म्हणतात.
दीनावना दीनजन
भव भौतिक, सांसारिक
भय भय,भीती
भंजना दूर करणारा
[/vc_column_text][/vc_column][/vc_row]