रामा इकडे, रामा तिकडे
रामा इकडे, रामा तिकडे
1.प्रथम गुरुंनी खालील गाणे गावे;
रामा इकडे, रामा तिकडे, रामा रामा सगळीकडे
एकच देव एकच देव,
सगळ्यांसाठी (सर्वांसाठी) एकच देव.
2. नंतर मुलांनी ‘राम’ या शब्दाच्या जागी ‘कृष्ण’ हा शब्द वापरून हेच गाणे म्हणावे
मुलांनी म्हणावे;
कृष्ण इकडे, कृष्ण तिकडे,
कृष्ण कृष्ण सगळीकडे
एकच देव एकच देव,
सगळ्यांसाठी (सर्वांसाठी) (प्रत्येकासाठी)एकच देव