ॐ तत सत – उपक्रम

Print Friendly, PDF & Email
ॐ तत सत – उपक्रम
उपक्रम : चित्र कथन (सर्वधर्म प्रतीक चिन्ह)

गुरुंनी मुलांना विचारायचे प्रश्न;

  • प्रत्येक धर्माचे योग्य चिन्ह शोधणे.
  • प्रत्येक धर्माचे पवित्र पुस्तक.
  • प्रत्येक धर्माचा संस्थापक.
  • सत्य दीपाविषयी चर्चा (मध्यभागी दिवा).
  • सत्य दीपाच्या सहा फेऱ्यांबद्दल  चर्चा (अरिषद्वरग) – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर.
  • पाच पाखळी (पाच मानवी मूल्ये – सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा यांचे प्रतिनिधित्व) बद्दल बोलणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: