ज्ञान आणि आत्मसंयमन

Print Friendly, PDF & Email

ज्ञान आणि आत्मसंयमन

Cyclist riding without light

ही एका सायकल चालवणाऱ्या तरुणाची गोष्ट आहे. तो अंधाऱ्या रात्रीच्या वेळी गर्दीच्या रस्त्याच्या कडेने सायकल चालवत जात होता. कामावर असलेल्या पोलीसाने त्याला थांबवून खाली उतरण्यास सांगितले. त्याच्या सायकलला दिवा नसल्याचे पोलीसाने त्याला विचारले.

तो तरुण मोठ्या आवाजात ओरडून पोलीसाला म्हणाला, “अहो पोलीस दादा बाजूला व्हा !
माझ्या सायकलला दिवा तर नाही आहे पण ब्रेकही नाहीय.”

Man too has wisdom and Self Control

आपल्या प्रत्येकाची आज तशीच करुणास्पद अवस्था आहे. आपल्या कोणाकडेही ज्ञानाचा दीप नाही व आत्मसंयमनाचा ब्रेक नाही मग आपण स्वतःला वा इतरांना इजा न पोहचवता , आनंदाच्या मार्गावरून कशी वाटचाल करणार?

सायकल चालवणाऱ्या मनुष्याकडे ह्या दोन्ही गोष्टी असायला हव्यात. तसेच मनुष्याकडेही ज्ञान व आत्मसंयमन असणे आवश्यक आहे. अन्यथा स्वतःला वाचवण्याची ही संधी तो निश्चितपणे गमावून बसेल.

 Illustrations by Ms. Sainee
Digitized by Ms.Saipavitraa
(Sri Sathya Sai Balvikas Alumni)

[Ref: China Katha-I, Stories & Parables Pg:]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: