गुरूर्ब्रह्मा
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू
- गुरूर्देवो महेश्वर:
- गुरू: साक्षात्परब्रह्म
- तस्मै श्रीगुरुवे नमः
अर्थ
जे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर भगवान आणि जे साक्षात परब्रह्म आहेत. त्या श्रेष्ठ श्रीगुरूंना माझा नमस्कार असो.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
गुरुर | खरा गुरु (सद्गुरू) तो असतो, ज्याला अनुभवज्ञानाने सत्य समजले आहे आणि ज्याच्या उच्चार, आचार विचारातून तो अनुभव प्रकट होतो |
---|---|
ब्रह्मा | गुरु ब्रह्मदेवासारखे आहेत कारण ते मुलांमध्ये चारित्र्याची (चांगल्या सवयींची) निर्मिती करतात |
विष्णू | गुरु भगवान विष्णूंसारखे आहेत कारण ते त्यांच्या विद्यर्थ्यांमध्ये सद्गुणांचे रक्षण करतात |
गुरुर देवो महेश्वरः | गुरु महेश्वरासारखे आहेत कारण ते मुलांमधील अपप्रवृत्ती आणि दुर्गुणांचा नाश करतात |
गुरु साक्षात परब्रह्म | मनः पूर्वक काम करणाऱ्या गुरूंना : ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्ती देवांची सृजन पालन व संहार ही तिन्ही कार्ये करावी लागतात म्हणून गुरु हे त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ व पवित्र मानले जातात |
तस्मै श्री गुरवे नमः | त्या श्रेष्ठ श्रीगुरूंना माझा नमस्कार असो. |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 4
-
उपक्रम
-
पुढील वाचन