जय जय राम भजन – क्रियाकलाप
दिलेला सुगावा/ सूचना वापरून अक्षरे उलगडून अचूक शब्द बनवा?
- यज – विजय असो
- मारा – अवताराचे नांव
- रीह – दुःख दूर करणारा
- विंदागो – रक्षण करणारा
- कीजान – जनकची मुलगी
- मसाराई –पुट्टपर्थीचे प्रभू
गुरु रामायणातील संकेत वापरून अधिक शब्द रेखाटू शकतात.