राष्ट्रीय फूल- कमळ
- कमळ (नेलूंबो न्यूसीपेरा गेर्टिन) हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे.
- कमळाला पवित्र फूल मानले असून, प्राचीन भारताच्या कला आणि पौराणिक कथांमध्ये याला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. आदिकालापासून भारतीय संस्कृतीत याला शुभ चिन्ह मानले आहे.
- कमळाचे फूल दिव्यता, समृद्धि, ज्ञान व त्याच्या बोधाचे प्रकाशाचे प्रतीक आहे.
- चिखलात उगवून सुद्धा अशुद्धतेचा स्पर्श त्याला होत नाही. यामुळे कमळाला पवित्र मनाचे व हृदयाचे प्रतीक मानतात.
- त्याच्याप्रमाणे आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तीने सर्व संकटांना हसंत तोंड दिले पाहिजे. कमळ विरक्तीचे प्रतीक आहे. कमळाला सतत पाण्याचा स्पर्श होत असतो, पण पाण्याने ते भिजत नाही.
Suggested Group Activities :
- Make a field visit to the nearby lotus pond and enjoy the divinity in the creation of lotus.
- As a Group discuss the benefits of lotus flower, stem, and leaves for the human society (for example, wick – out of stem, leaves for eating and packing food, and edibleness of the center portion of the flower) and make an album.
- Enact stories like Gajendra Moksha, Lord Guruvaurappan and enjoy.