सुप्रभातम – उपक्रम
- उजव्या बाजूला : श्री सत्य साई सुप्रभातांच्या ६ ऑडिओ क्लिपिंग
- डाव्या बाजूला : सुप्रभातांच्या वेगवेगळ्या ओळींची ऑडिओ क्लिपिंग दर्शविणारी ६ चित्रे
- सिम्बॉलचे बटण दाबा प्रत्येक ऑडिओ क्लिपिंग ऐका आणि त्याला समर्पक असणाऱ्या चित्राची जोडी जुळवा.