चर्चा (भक्ती)

Print Friendly, PDF & Email
चर्चा (भक्ती)

Gurus can initiate discussion on the following questions:

  • ज्यांचा तुम्ही पृथ्वीवरील परमेश्वर म्हणून आदर करता त्यांची नावे लिहा. (मातृदेवो भव, पितृदेवो भव—–याचे आकलन)
  • असा एखादा प्रसंग सांगा जेव्हा तुम्ही मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला आणि तुमच्या प्रार्थनेला परमेश्वराने कसा प्रतिसाद दिला? (श्रद्धा व शरणागती)
  • जर परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकली तर तुम्ही कशाप्रकारे परमेश्वरास धन्यवाद द्याल? (परमेश्वराची भक्ती आणि उत्सव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *