दिलेल्या माहितीतून समूह बनवणे

Print Friendly, PDF & Email
दिलेल्या माहितीतून समूह बनवणे

उद्दिष्ट:

आवश्यकतेनुसार दिलेल्या माहितीमधून समूह बनवण्याची मुलांमध्ये क्षमता वाढवणे.

संबंधित मूल्ये:
  • निवड करणे
  • विविधतेत एकता
  • चांगले पाहाणे
  • सुव्यवस्था
समान नवे उपक्रम तयार करण्यासाठी गुरुंना मार्गदर्शन:

खाली दिलेले उदाहरण धर्माच्या चिन्हासंबंधी आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या विषयांवर गुरु उपक्रम करु शकतात. उदा.

  1. पंचमहाभूते
  2. राष्ट्रचिन्हे (५)
  3. इच्छांवर नियंत्रण (पैसा, ऊर्जा,वेळ, अन्न, पाणी)
  4. ५ डी – (कर्तव्य, भक्ती, शिस्त, निश्चय, विवेक)
  5. पाच मानवी मूल्ये
  6. स्वातंत्र्यसैनिक (५)
  7. रामायणातील पाच व्यक्तित्वे
  8. सण (उत्सव) ५- रमझान, नौरोज, ईस्टर, गुरुपर्व, दसरा
  9. संत- (५- प्रत्येक राज्यातील)
  10. संस्थापक- (५- येशु बुध्द आणि इतर)

शक्यतो मुलांना अधिक मनोरंजक होण्यासाठी चित्रांचा उपयोग करावा, जसे चिन्हे दाखवता येतात.

खेळ कसा खेळावा

४५ चिन्हे देऊन, मुलांनी त्यांचे ९ समूह करावे. असे करताना प्रत्येक समूहात ५ धर्मांची चिन्हे असावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *