हे शिव शंकर – उपक्रम

Print Friendly, PDF & Email
उपक्रम: चित्र कथन

गुरु मुलांना भगवान शिवाच्या कुटुंबाच्या या चित्राचे निरीक्षण करण्यास सांगतात आणि त्यानंतर त्यांना दिसलेल्या काही गोष्टी लिहिण्यास सांगतात.

सूचना:

  • या सर्वांमध्ये काय नाते आहे ते सांगा.
  • देवांच्या आवडत्या प्राण्यांची नावे त्यांच्या देवांसहित सांगा.
  • भूक लागल्यावर कोणता प्राणी कोणाला खातो ते शोधा.
  • हे प्राणी आणि पक्षी एकमेकांना का खात नाहीत त्याची करणे सांगा.

टीप: जर मुले खूप लहान असतील आणि लिहू शकत नसतील तर त्यांना चित्राबद्दल बोलायला सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *