मानवी (पिरॅमिड) शंकूच्या आकाराचा मनोरा

Print Friendly, PDF & Email
मानवी (पिरॅमिड) शंकूच्या आकाराचा मनोरा
उद्देष:

गट बोधणीसाठी उत्कृष्ट उपक्रम. यात नाविन्य आणि चापल्य मुलांकडून अपेक्षित आहे

संबंधित मूल्ये:
  • सतर्कता
  • संघ सशक्तीकरण
  • मनाची उपस्थिती
  • पुढाकार
तयारी:

शब्द सूची – पिरॅमिड, फूली, त्रिशूळ, चांदणी स्वस्तिक, डमरु, वृक्ष, चंद्र, पर्वत, बासरी इत्यादी

कसे खेळायचे
  1. गुरुने त्यांच्या सुचितून शब्द जोरत सांगयचा (उदा. पिरॅमिड)
  2. सगळ्या मुलांनी एकत्र येऊन मानवी पिरॅमिड त्यांचा त्यांनी करायचा.
  3. या पिरॅमिडमध्ये प्रत्येक मुलाचा सहभाग असला पाहिजे.
  4. हा खेळ, सूचीतील शब्द, गुरु सांगतील तो पर्यंत विविध आकार करत खेळत रहायचा.
गुरुंसाठी सूचना:

प्रत्येक आकार करुन झाल्यावर त्या संबंधित प्रश्न गुरुंनी विचारावेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: