राष्ट्रीय फूल- कमळ

Print Friendly, PDF & Email

राष्ट्रीय फूल- कमळ

National Flower- Lotus

  • कमळ (नेलूंबो न्यूसीपेरा गेर्टिन) हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे.
  • कमळाला पवित्र फूल मानले असून, प्राचीन भारताच्या कला आणि पौराणिक कथांमध्ये याला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. आदिकालापासून भारतीय संस्कृतीत याला शुभ चिन्ह मानले आहे.
  • कमळाचे फूल दिव्यता, समृद्धि, ज्ञान व त्याच्या बोधाचे प्रकाशाचे प्रतीक आहे.
  • चिखलात उगवून सुद्धा अशुद्धतेचा स्पर्श त्याला होत नाही. यामुळे कमळाला पवित्र मनाचे व हृदयाचे प्रतीक मानतात.
  • त्याच्याप्रमाणे आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तीने सर्व संकटांना हसंत तोंड दिले पाहिजे. कमळ विरक्तीचे प्रतीक आहे. कमळाला सतत पाण्याचा स्पर्श होत असतो, पण पाण्याने ते भिजत नाही.
Suggested Group Activities :
  1. Make a field visit to the nearby lotus pond and enjoy the divinity in the creation of lotus.
  2. As a Group discuss the benefits of lotus flower, stem, and leaves for the human society (for example, wick – out of stem, leaves for eating and packing food, and edibleness of the center portion of the flower) and make an album.
  3. Enact stories like Gajendra Moksha, Lord Guruvaurappan and enjoy.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *