ओंकार रुपिणी जननी मां

Print Friendly, PDF & Email

Lyrics

Tunes

Meaning

Conversation

Raga

Mandir-version

भजनाचे बोल
  • ओंकार रूपिणी जननी मां
  • मंगल करिणी जननी मां
  • ओंकार रूपिणी जननी मां
  • गान विनोदीनी जननी मां
  • आनंददायीनी जननी मां
  • जननी मां पर्तिश्र्वरी मां
अर्थ:

हे पर्ती निवासिनी साईमाते ,तू आदिम ‘ओम्’ ह्या ध्वनीचे मूर्तिमंत मानवी रूप आहेस.तू सर्वांना मांगल्य आणि आनंद प्रदान करतेस.तू भावपूर्ण संगीताने आनंदित होतेस.

स्पष्टीकरण
ओंकार रुपिनी जननी मां हे दिव्य माते तू आदिम शक्ती आहेस. ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा मूलस्त्रोत आहेस.
मंगल कारिनी जननी मां हे दिव्य माते तू मांगल्याचे आणि चांगुलपणाचे आदी कारण आहेस.
ओंकार रुपिनी जननी मां हे दिव्य माते तू आदिम शक्ती आहेस. ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा मूलस्त्रोत आहेस.
गानविनोदिनी जननी मां हे दिव्य माते भावपूर्ण संगीताने तू आनंदित होतेस.
आनंददायिनी जननी मां हे दिव्य माते तू आम्हा सर्वांना आनंद प्रदान करतेस.
जननी मां पर्तीश्वरी मां हे दिव्य माते तू आता पूट्टपर्तीची देवी आहेस.तू सत्य साई आहेस.

राग मेघ ( हिंदुस्तानी) कीवा मध्यमावती (कर्नाटीक)

श्रुती : c (पंचम )

ताल : केहेरवा किवा आदी तालम् ८ ताल

Indian Notation
Western Notation

Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_13/01JUN15/bhajan-tutor-omkara-roopini.htm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *