पूर्वं राम श्लोका – उपक्रम

Print Friendly, PDF & Email
पूर्वं राम श्लोका – उपक्रम
उपक्रम: रामयणातील चित्राचे पुस्तक बनवणे

गुरुंनी मुलांना श्लोकावर आधारित, रामायणातील चित्रांचे स्वतःचे पुस्तक बनवण्यास सांगावे.

  1. पूर्वं राम तपोवनादि गमनं – राम, सीता, लक्ष्मण वनवासास निघाले आहेत असे चित्र पहिल्या पानावर चिकटवावे व त्याच्याखाली वाक्प्रचार लिहावा.
  2. हत्वा मृगं कांचनं – सीता रामाकडे कांचन मृगाचा हट्ट धरते, ते चित्र दुसऱ्या पानावर चिकटवावे व त्याच्याखाली वाक्प्रचार लिहावा.
  3. वैदेही हरणं – रावणाने सीतेचे अपहरण केल्याचे चित्र तिसऱ्या पानावर चिकटवावे व चिकटवावे व त्याच्याखाली वाक्प्रचार लिहावा.

टिप:

  • जुन्या वहितील न वापरलेल्या कागदांपासून हे पुस्तक तयार करावे.
  • मुलांनी पालकांच्या मदतीने घरीच हे पुस्तक बनवावे. अशा तऱ्हेने पालकही मुलांबरोबर गुणात्मक वेळ व्यतीत करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *