तेजस्वी विचार
राधा राधा – उपक्रम
तेजस्वी विचार
गुरू – “राधा – कृष्णा “ असे बोर्डाच्या मध्यभागी लिहून आणि त्यास मोठ्याने बोलून विद्यार्थ्यांना हा विषय द्यावे.
विद्यार्थ्यांना विषयांशी संबंधित शब्द बोलण्यास सांगावे. उदा – निळा, मयूर मुकुट, बासरी, मथुरा, गोपीका, भक्त बोर्डवर आणि त्यांच्या वह्यांमध्ये ते शब्द लिहा (कृपया, संख्या लावू नका किंवा शब्द संयोजित करण्याचा प्रयत्न करा). काय आणि किती शब्द येतात यावर काही मर्यादा नाही !!!
टीप:
संबंधित शब्द गुरुकडून नाही विद्यार्थ्यांकडून आले पाहिजेत. जर गुरूला एखाद्या मुलाने दिलेला शब्द आणि विषयाचा संबंध आढळला नाही, तर – ‘नाही’ म्हणण्याऐवजी त्याला / तिला असे विचारावे की त्याला / तिला असे “का” वाटते की हा शब्द विषयाशी संबंधित आहे.