गोपाला गोपाला भजन – उपक्रम
सामुहिक उपक्रम : गोपाला म्हणा
अंतर्भूत मूल्य:
गणिताची कौशल्ये, सतर्कता
खेळ:
मुलांना गोल करून बसवावे आणि १, २, ३, ४, आंकड़े मोजण्यास सांगावे. प्रत्येक वेळेस ५ किंवा ५च्या पटीत आकड़ा आला की मुलांनी ‘गोपाला’ म्हणावे. ऐसे ५० ते १०० पर्यंत आकडे मोजावेत. जो मुलगा चुकीचे बोलेल तो आऊट.
अतिरिक्त मुद्दा:
५ ऐवजी तुम्ही साईराम म्हणण्यासाठी ६ १६, २६, ३६ –इ. आकडेही निवडू शकता किंवा ६ आणि ६ च्या पटीत येणाऱ्या आकड़ा आला की गोपाला म्हणायला सांगू शकता.