शीतल चरणम् कोमल चरणम्

Print Friendly, PDF & Email

Lyrics

Tunes

Meaning

Conversation

Raga

Mandir-version

भजनाचे बोल
  • शीतल चरणम् कोमल चरणम्
  • मंजुळ चरणम् मम गुरु चरणम्
  • मृदुल चरणम् अनुग्रह चरणम्
  • सद्गुरु चरणम् सदा स्मरामि
  • प्रेमदाता साई गुरु नाथा
  • पावन चरणम् सदा भजामि
अर्थ

माझ्या गुरुचे चरण अत्यंत शीतल आणि कोमल आहेत. त्यांचा स्पर्श मृदु आहे आणि कृपाळु आहे, कृपेने ओथंबलेले आहेत. आपण सर्वजण ध्यान करुन आपल्यावर परम कृपेचा वर्षाव करणाऱ्या ह्या पावन चरणांची प्रार्थना करु या.

स्पष्टीकरण
शीतल चरणम् कोमल चरणम् मंजुळ चरणम् मम गुरु चरणम् आमच्या सद्गुरुंच्या शीतल, कोमल आणि मंजुळ चरणाना आम्ही वंदन करतो.
मृदुल चरणम् अनुग्रह चरणम् परमेश्वराच्या मृदुल आणि कृपामय चरणांना आम्ही वंदन करतो.
सद्गुरु चरणम् सदा स्मरामि सद्गुरुंच्या चरणकमलांचे नित्य स्मरण करुन आम्ही अभिवादन करतो
प्रेमदाता साई गुरु नाथा हे प्रभु साई! सद्गुरु, दिव्य प्रेम दाता
पावन चरणम् सदा भजामि सद्गुरुंच्या पावन चरणांना आम्ही अभिवादन करतो आणि नित्य त्यांचा महिमा गातो.

राग- यमन वा कल्याणी

श्रुती – सी # (मध्यम)

ताल- कहरवा आदितालम् ८ ताल

Indian Notation

Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_11/01JUL13/bhajan_tutor-sheetala_charanam.htm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *