प्रवेश

Print Friendly, PDF & Email
प्रवेश
  1. अनुभवजन्य अध्ययन हा प्रवेश शिकविल्या आणि शिकल्या जात असलेल्या विषयापेक्षा, नेमलेल्या अभ्यासक्रमाशी संबंधित आहे.
  2. म्हणून त्यात ठराविक विषयानुक्रमणिका किंवा व्यवस्थितरित्या व्याख्या जोडलेल्या ज्ञानाचा भाग नसतो.
  3. कोणत्याही पाठासाठी आधीपासून माहिती ठरविता येत नाही. सुरुवातीला मुले त्यांचे पूर्वानुभव आणि समज यानुसार विषयानुक्रमणिका पुरवितात.
  4. परंतु जसजशी मुले विषयाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये गुंततात तसतशी विषयानुक्रमणिकाअधिक गहिरी होऊन रुंदावत जाते.
  5. अशा रितीने अनुभामात्मक अध्ययन.ही शक्तिशाली विकास घडवून आणणारी एक कार्यप्रक्रिया आहे.
  6. तत्त्वतः ती एक चौकशी करण्याची पध्दत असून ती सामाजिक कौशल्ये, अंतर्ज्ञानी अनुभव आणि कल्पक सर्जनशील व्यक्तव्यावर जोर देते.
  7. या कार्यप्रक्रियेत हा दृष्टिकोन, कौशल्यांचा विशाल पल्ल्यांचा एक संग्रह असून, तो सर्व प्रकारची माहिती व तिचे अर्थबोधन, परस्परसंबंध आणि वैयक्तिक जाणीव यांना पध्दतीमार्फत
    वाढीस लावतो.
  8. गटामध्ये एकत्र येऊन काम करण्याची क्षमता, सूचनांची देवाण घेवाण आणि जवाबदारी स्वीकारणे ही इतर काही कौशल्ये आहेत, जी स्थिर मूल्य पध्दती बिंबवण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक वाढविली जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: