पारशी

Print Friendly, PDF & Email
पारशी धर्माची प्रमुख शिकवण
  1. सर्वश्रेष्ठ व वैश्विक परमेश्वरावर श्रध्दा:
    • आहुरा माज्दा हा सर्वश्रेष्ठ सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान’ परमेश्वर – निर्माता आणि पालनकर्ता
    • सत्य आणि धर्म ह्यांच्या रुपाने तो प्रत्येक मनुष्याच्या हृदयात वास करतो.
  2. द्वैतवादावर विश्वास:
    • विश्व ही एक चांगल्या आणि वाईट शक्तींमधील युध्दाची युध्दभूमी आहे.
    • विश्वातील अमंगल व असत्यता .
  3. ह्यांचा नाश करण्यासाठी प्रभु त्याच्या शक्तीचा वापर करतो. हुमाता, हुख्ता आणि हुवर्षता ही पारशी धर्मातील मानववंश विषयक महत्त्वाची तत्त्वे आहेत.
    • चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगले कर्मे.
  4. पंचतत्त्वांच्या पावित्र्यावर विश्वास:
    • अग्नि, जल, वायु आणि पृथ्वी ह्या तत्त्वांना सदाचाराने जीवन व्यतीत करून आणि अमंगल शक्तींकडून ही तत्त्वे दूषित होणार नाहीत ह्याची खबरदारी घेऊन ही शुध्द ठेवली पाहिजेत.
Zoroastrianism – Prayer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *