तुम्ही मला कसे बोलवाल

Print Friendly, PDF & Email
तुम्ही मला कसे बोलवाल

नावाचे त्याच्या अर्थासह जोड़ी लावा

अनुक्रमांक नाव अर्थ उत्तर
1. एकदन्त टवक्र सोंड असलेला

2. गजानन ज्याचा  वाहन मूषक आहे

3. गणपती प्रचंड मोठे पोट असलेला

4. लम्बोदर गणांचा स्वामी

5. महागणपती हत्तीचे तोंड असलेला

6. मूषकवाहन एकच दात किंवा दंत असलेला

7. वक्रतुंड सर्वोच्च देवता