इस्लामची

Print Friendly, PDF & Email
इस्लामची प्रमुख शिकवण

इस्लामचे आचरण करण्यासाठी मूलभूत अत्यावश्यक बाबी धर्माच्या पाच स्तंभांमध्ये सूत्रबध्द केल्या आहेत. त्या खालील प्रमाणे

  1. परमेश्वर एकच आहे, तो म्हणजे अल्ला आणि महम्मद त्याचा प्रेषित आहे.
  2. नमाज पढणे हे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचे कर्तव्य आहे नेमून दिलेल्या प्रार्थना दिवसातून ५ वेळा म्हटल्या पाहिजेत.
  3. रामदानच्या महिन्यात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत उपवास करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
  4. गरजूंना (झकत) दानधर्म करणे हे धार्मिक कर्तव्य आहे.
  5. शक्य असेल तर आयुष्यात किमान एकदा तरी मक्केस जाऊन हाजयात्रा केली पाहिजे.

[(श्री सत्यसाई बालविकास मार्गदर्शिका २ मधून)]

Islamic Prayer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: