श्री सत्य साई अस्टोत्तर नामावली: गट १–१ ते ५४ नामावली – वर्गातील उपक्रम
येथे खाली अ, ब, क आणि ड अशी नांवे असलेल्या चार चित्रांच्या चौकटी दिल्या आहेत. प्रत्येक चौकटीत एकेका नामावलीचे प्रतीकात्मक वर्णन असणारे चित्र ठेवण्यात आले आहे. त्या त्या चित्रासाठी सर्वात योग्य वाटणारी नामावली तुम्ही त्या प्रत्येक चित्राच्या चौकटीच्या खाली ठेवायची आहे.
उत्तर द्या
पुढे ठेवा (सबमिट)