उपक्रम: चित्र कथन
गुरु मुलांना भगवान शिवाच्या कुटुंबाच्या या चित्राचे निरीक्षण करण्यास सांगतात आणि त्यानंतर त्यांना दिसलेल्या काही गोष्टी लिहिण्यास सांगतात.
सूचना:
- या सर्वांमध्ये काय नाते आहे ते सांगा.
- देवांच्या आवडत्या प्राण्यांची नावे त्यांच्या देवांसहित सांगा.
- भूक लागल्यावर कोणता प्राणी कोणाला खातो ते शोधा.
- हे प्राणी आणि पक्षी एकमेकांना का खात नाहीत त्याची करणे सांगा.
टीप: जर मुले खूप लहान असतील आणि लिहू शकत नसतील तर त्यांना चित्राबद्दल बोलायला सांगा.