- ओंकार रूपिणी जननी मां
 - मंगल करिणी जननी मां
 - ओंकार रूपिणी जननी मां
 - गान विनोदीनी जननी मां
 - आनंददायीनी जननी मां
 - जननी मां पर्तिश्र्वरी मां
 
ओंकार रुपिणी जननी मां
भजनाचे बोल
अर्थ:
हे पर्ती निवासिनी साईमाते ,तू आदिम ‘ओम्’ ह्या ध्वनीचे मूर्तिमंत मानवी रूप आहेस.तू सर्वांना मांगल्य आणि आनंद प्रदान करतेस.तू भावपूर्ण संगीताने आनंदित होतेस.
स्पष्टीकरण
| ओंकार रुपिनी जननी मां | हे दिव्य माते तू आदिम शक्ती आहेस. ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा मूलस्त्रोत आहेस. | 
|---|---|
| मंगल कारिनी जननी मां | हे दिव्य माते तू मांगल्याचे आणि चांगुलपणाचे आदी कारण आहेस. | 
| ओंकार रुपिनी जननी मां | हे दिव्य माते तू आदिम शक्ती आहेस. ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा मूलस्त्रोत आहेस. | 
| गानविनोदिनी जननी मां | हे दिव्य माते भावपूर्ण संगीताने तू आनंदित होतेस. | 
| आनंददायिनी जननी मां | हे दिव्य माते तू आम्हा सर्वांना आनंद प्रदान करतेस. | 
| जननी मां पर्तीश्वरी मां | हे दिव्य माते तू आता पूट्टपर्तीची देवी आहेस.तू सत्य साई आहेस. | 
राग मेघ ( हिंदुस्तानी) कीवा मध्यमावती (कर्नाटीक)
श्रुती : c (पंचम )
ताल : केहेरवा किवा आदी तालम् ८ ताल
Indian Notation


Western Notation

Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_13/01JUN15/bhajan-tutor-omkara-roopini.htm

                                