- साई अवतारा युग अवतारा
- दीनदयाला संकट हारा
- साई अवतारा युग अवतारा
- साई ब्रह्मा साई विष्णू
- साई महेश्वरा
- साई अवतारा युग अवतारा
- सत्य साई प्रेम साई
- सब धर्मों के बाबा साई
- साई परमेश्वरा
साई अवतारा युग अवतारा
भजनाचे बोल
अर्थ
हे परम प्रभू साई! कलियुग अवतारा! तुम्ही विघ्नहर्ता आहात आणि विनम्र लोकांचे तारणहार आहात. तुम्ही ब्रह्मा (सृष्टीकर्ता), विष्णू (पालनकर्ता), महेश्वर (संहारकर्ता) आहात आणि भक्तांचे प्रिय साई आहात. सर्वधर्मांवर प्रेम करणाऱ्या देवाधिदेव, प्रभू सत्य साईंच्या, प्रेम साईंच्या नामाचे उच्चारण करा.
स्पष्टीकरण
साई अवतारा युग अवतारा | ह्या युगातील अवतार, परम प्रभू साईंना विनम्र अभिवादन! |
---|---|
दीनदयाला संकट हारा | तू अत्यंत दीनदयाळू आहेस, विघ्ननाशक आहेस आणि रंजल्या गांजल्यांचा तारणहार आहेस |
साई अवतारा युग अवतारा | ह्या युगातील अवतार, परम प्रभू साईंना विनम्र अभिवादन |
साई ब्रह्मा साई विष्णु | हे प्रभू साई! तुम्हीच सृष्टीकर्ता ब्रह्मा आणि पालनकर्ता विष्णू आहात |
साई महेश्वरा | हे प्रभू साई! तुम्ही भगवान शिवही आहात |
साई अवतारा युग अवतारा | ह्या युगातील अवतार, परम प्रभू साईंना विनम्र अभिवादन |
सत्य साई प्रेम साई | हे प्रभू साई! तुम्ही मूर्तिमंत सत्य आणि विशुद्ध दिव्य प्रेम आहात |
सब धर्मोंके बाबा साई | हे प्रभू साई! वास्तविक तुम्ही सर्व धर्मांचे पिता आहात |
साई परमेश्वरा | हे प्रभू साई! तुम्ही ह्या विश्वाचे परम ईश्वर आहात |
राग: चारुकेशी
श्रुती: जी #(पंचम)
ताल: कहरवा किंवा आदिताल-मात्रा ८
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_12/01DEC14/bhajan-tutor-Sai-Avatara-Yuga-Avatara.htm