आरती पुढील वाचन

Print Friendly, PDF & Email

आरती पुढील वाचन

कोणताही भजन कार्यक्रम, सत्संग वा साई उपक्रमाच्या शेवटी केला जाणारा महत्त्वाचा रिवाज म्हणजे आरती होय. आरतीचा जास्तीत जास्त लाभ प्राप्त होण्यासाठी, आरतीच्या बोलांबरोबर, शब्दांच्या योग्य उच्चारण्याबरोबर आरतीच महत्त्व लक्षात घेण अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी मंदिरामध्ये स्वामी स्वतः आरती ओवाळत असत व तेथे जमलेल्या भक्तांना आरतीचे तबकातील ज्योत दर्शवत असत. अशा प्रकारे दिव्य प्रभुंनी सर्वांना आरती शिकवली.

रेडियो साई भजन ट्युटोरिअलमधील भजनवर्ग सत्राच्या ६व्या भागात आर्तीचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आर्तीचे भाग करून ते स्पष्ट करण्यात आले आहे.

आरती ट्युटोरियल -भाग १

ह्या पहिल्या भागात आरतीच्या सुरुवातीच्या काही ओळींचा राग, स्वर, ताल इ. विषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर त्या ओळींचे महत्त्वही स्पष्ट केले आहे.

ऑडिओ प्लेअर
आरती ट्युटोरियल -भाग २

सत्यसाई आरतीच्या विशेष मालिकेतील दुसऱ्या भागात, आरतीचा सखोल अर्थ व आरती का आणि कशी करावी ह्याविषयीचे मूलभूत सत्य ह्यावर चर्चा करण्यात आली आहे.

ऑडिओ प्लेअर

आवाजाची पातळी जास्त वा कमी करण्यासाठी उर्ध्वगामी वा अधोगामी ^ v चिन्हांचा वापर करा.

आरती ट्युटोरिअल -भाग ३

सत्यसाई आरतीच्या विशेष मालिकेतील तिसऱ्या भागात, “शशिवदना —–” ह्या पहिल्या कडव्याच्या अर्थाचे सुंदर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

ऑडिओ प्लेअर

आवाजाची पातळी जास्त वा कमी करण्यासाठी ऊर्ध्वगामी वा अधोगामी ^ v चिन्हांचा वापर करा.

आरती ट्युटोरियल -भाग ४

सत्यसाई आरतीच्या विशेष मालिकेतील चौथ्या भागात, “माता पिता —–” ह्या दुसऱ्या कडव्यातील अंतर्ज्ञानावर चर्चेद्वारा प्रकाश टाकण्यात आला आहे.

ऑडिओ प्लेअर

आवाजाची पातळी जास्त वा कमी करण्यासाठी ऊर्ध्वगामी वा अधोगामी ^ v चिन्हांचा वापर करा.

आरती ट्युटोरियल -भाग ५

सत्यसाई आरतीच्या विशेष मालिकेतील पाचव्या भागात, “ॐकार रूपा —” हे शेवटचे कड़वे विस्तृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑडिओ प्लेअर

आवाजाची पातळी जास्त वा कमी करण्यासाठी ऊर्ध्वगामी वा अधोगामी ^ v चिन्हांचा वापर करा.

आरती ट्युटोरियल -भाग ६

सत्यसाई आरतीच्या विशेष मालिकेतील सहाव्या भागात, “नारायण नारायण ——” ह्या आरतीच्या काही शेवटच्या ओळींचे चर्चेद्वारा तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. “नारायण” ह्या शब्दाचा व्यापक अर्थ दिला आहे.

ऑडिओ प्लेअर

आवाजाची पातळी जास्त वा कमी करण्यासाठी ऊर्ध्वगामी वा अधोगामी ^ v चिन्हांचा वापर करा.

ऑडिओ सोर्स:

http://dl.radiosai.org/RADIO_SAI_BHAJAN_CLASSROOM_348_ARATI_PART_01.mp3
http://dl.radiosai.org/RADIO_SAI_BHAJAN_CLASSROOM_349_ARATI_PART_02.mp3
http://dl.radiosai.org/RADIO_SAI_BHAJAN_CLASSROOM_350_ARATI_PART_03.mp3
http://dl.radiosai.org/RADIO_SAI_BHAJAN_CLASSROOM_351_ARATI_PART_04.mp3
http://dl.radiosai.org/RADIO_SAI_BHAJAN_CLASSROOM_352_ARATI_PART_05.mp3
http://dl.radiosai.org/RADIO_SAI_BHAJAN_CLASSROOM_353_ARATI_PART_06.mp3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *