अलख निरंजन भजन – उपक्रम
अलख निरंजन भजन – उपक्रम
साहित्य:
- चार्ट पेपर किंवा बोर्ड
- पेन्सिल किंवा मार्कर
अंतर्भूत मूल्य:
- कोणतेही काम करतांना नामाचा जप करावा
- एकाग्रता
पूर्वतयारी:
- गुरुंनी भजनाचा अर्थ आणि नामस्मरणाचे महत्त्व सांगावे.
- पुढील चक्रव्यूह चित्राचा प्रिंट घ्या आणि एका चार्ट पेपरवर चिकटवा किंवा गुरु स्वत: एका बोर्ड वर असेच चित्र काढू शक तात.
- मध्यभागी स्वामींचे चित्र चिकटवा.
खेळ:
- गुरुने एका मुलाला/ मुलीला बोलवावे आणि त्याला/ तिला सातत्याने “नारायण” चा जाप करत, पुढच्या वर्तुळात जाण्यासाठी मार्ग काढायला संगावे.
- नंतर पुढच्या मुलाला/ मुलीला बोलवून त्याला/ तिलाही सातत्याने “नारायण” चा जाप करत, पुढच्या वर्तुळात जाण्यासाठी मार्ग काढायला संगावे.
- आतल्या वर्तुळात जाईपर्यंत आणि “सत्य नारायण” (स्वामींना) बघेपर्यंत हे चालू ठेवा.
- शेवटी, सर्वांना मिळून हे भजन गाऊ द्या आणि उपक्रम समाप्त करा.
ANSWER