अलख निरंजन भजन – उपक्रम

अलख निरंजन भजन – उपक्रम

साहित्य:

  1. चार्ट पेपर किंवा बोर्ड
  2. पेन्सिल किंवा मार्कर

अंतर्भूत मूल्य:

  1. कोणतेही काम करतांना नामाचा जप करावा
  2. एकाग्रता

पूर्वतयारी:

  1. गुरुंनी भजनाचा अर्थ आणि नामस्मरणाचे महत्त्व सांगावे.
  2. पुढील चक्रव्यूह चित्राचा प्रिंट घ्या आणि एका चार्ट पेपरवर चिकटवा किंवा गुरु स्वत: एका बोर्ड वर असेच चित्र काढू शक तात.
  3. मध्यभागी स्वामींचे चित्र चिकटवा.

खेळ:

  1. गुरुने एका मुलाला/ मुलीला बोलवावे आणि त्याला/ तिला सातत्याने “नारायण” चा जाप करत, पुढच्या वर्तुळात जाण्यासाठी मार्ग काढायला संगावे.
  2. नंतर पुढच्या मुलाला/ मुलीला बोलवून त्याला/ तिलाही सातत्याने “नारायण” चा जाप करत, पुढच्या वर्तुळात जाण्यासाठी मार्ग काढायला संगावे.
  3. आतल्या वर्तुळात जाईपर्यंत आणि “सत्य नारायण” (स्वामींना) बघेपर्यंत हे चालू ठेवा.
  4. शेवटी, सर्वांना मिळून हे भजन गाऊ द्या आणि उपक्रम समाप्त करा.

ANSWER