हिन्दू धर्माची प्रमुख शिकवण
May17
हिन्दू धर्माची प्रमुख शिकवण
- परमेश्वर प्रत्येकामध्ये आत्म्याच्या रुपाने विद्यमान आहे. (दिव्यात्मस्वरूपा)
- तो सामाईक आत्मा सर्व जीवांना परमेश्वराशी जोड़तो. (ब्रह्म)
- परमेश्वर प्रत्येक गोष्टींमध्ये विद्यमान आहे व सर्वत्र आहे.
- सुख आणि दुःख ही आपली स्वतःची निर्मिती आहे. व ती आपल्या कर्मावर (कर्माच्या कायद्यावर) आधारित आहे.
- मोक्षप्राप्ती होईपर्यंत मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेतो.
- धर्मस्थापना करण्यासाठी आणि मानवजातीने सन्मार्गाचा अवलंब करावा म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा पुन्हा भूतलावर उतरतो. (अवताराची संकल्पना)
- सर्व मार्ग परमेश्वराप्रत घेऊन जातात.
- आत्मसाक्षात्कार हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. (चार पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष)
- हे ध्येय साध्य करण्यासाठी धर्म आपली सहाय्यता करतो.
Importance of Chanting Gayathri Mantra