महा गणपते भजन उपक्रम

Print Friendly, PDF & Email

त्यांची अचूक अर्थांसह नावे जुळवा

नंबर नांव अर्थ अचूक अर्थ जुळवा
१. एकदंत वक्र सोंड असलेला उत्तर:  

२. गजानन  ज्याचा  सारथी उंदीर आहे उत्तर:  

३. गणपती ज्याचे पोट प्रचंड मोठे आहे उत्तर:  

४. लंबोदर गणांचा अधिपति उत्तर:  

५. महागणपती ज्याचा चेहरा हत्तीचा आहे उत्तर:  

६. मूषिकवाहन ज्याचा एकच सुळा असतो उत्तर:  

७. वक्रतुंड सर्वोच्च देवता उत्तर:  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *