Home » Courses » Group I » Year II » Prayer » अष्टोत्तरम् श्लोक (१ ते २७)
मुलांनी गोल करून बसावे. अष्टोत्तर नामावलीतीलओळीने एकेक नाव प्रत्येक मुलाने म्हणायचे आहे. ज्या मुलाला पुढचे नाव आठवणार नाही त्याने गोलातून बाहेर जायचे. जी मुले किंवा मुलगा शेवटपर्यंत गोलात टिकेल तो जिंकेल.