प्रवेश
- अनुभवजन्य अध्ययन हा प्रवेश शिकविल्या आणि शिकल्या जात असलेल्या विषयापेक्षा, नेमलेल्या अभ्यासक्रमाशी संबंधित आहे.
- म्हणून त्यात ठराविक विषयानुक्रमणिका किंवा व्यवस्थितरित्या व्याख्या जोडलेल्या ज्ञानाचा भाग नसतो.
- कोणत्याही पाठासाठी आधीपासून माहिती ठरविता येत नाही. सुरुवातीला मुले त्यांचे पूर्वानुभव आणि समज यानुसार विषयानुक्रमणिका पुरवितात.
- परंतु जसजशी मुले विषयाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये गुंततात तसतशी विषयानुक्रमणिकाअधिक गहिरी होऊन रुंदावत जाते.
- अशा रितीने अनुभामात्मक अध्ययन.ही शक्तिशाली विकास घडवून आणणारी एक कार्यप्रक्रिया आहे.
- तत्त्वतः ती एक चौकशी करण्याची पध्दत असून ती सामाजिक कौशल्ये, अंतर्ज्ञानी अनुभव आणि कल्पक सर्जनशील व्यक्तव्यावर जोर देते.
- या कार्यप्रक्रियेत हा दृष्टिकोन, कौशल्यांचा विशाल पल्ल्यांचा एक संग्रह असून, तो सर्व प्रकारची माहिती व तिचे अर्थबोधन, परस्परसंबंध आणि वैयक्तिक जाणीव यांना पध्दतीमार्फत
वाढीस लावतो. - गटामध्ये एकत्र येऊन काम करण्याची क्षमता, सूचनांची देवाण घेवाण आणि जवाबदारी स्वीकारणे ही इतर काही कौशल्ये आहेत, जी स्थिर मूल्य पध्दती बिंबवण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक वाढविली जातात.