गोपाला गोपाला
ऑडिओ
भजनाचे बोल
- गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला
- गोपाला गोपाला वसुदेव नंदन गोपाला
- देवकी नंदन गोपाला
अर्थ
कृष्णाची स्तुती करणारे हे भजन आहे. तो सर्व प्राण्यांचा रक्षक आहे. तो देवकी आणि वासुदेव यांचा मुलगा आहे.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
गोपाला | भगवान श्रीकृष्णाचे नाव गो – गायी पाला – संरक्षक किंवा पोषक |
---|---|
देवकीनंदन | देवकी – कृष्णाची आई नंदना – मुलगा देवकीनंदना म्हणजे जो देवकीचा पुत्र आहे |
वसुदेवनंदन | वसुदेव – कृष्णाचे जनक नंदन- मुलगा वसुदेवनंदन म्हणजे जो वसुदेवाचा पुत्र आहे |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन