महावीर जयंती
जैन धर्मीयांचा, महावीर जयंती हा सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो. ह्या दिवशी भगवान महावीरांची जयंती (जन्मोत्सव) साजरी केली जाते. ( कृपया जैन धर्माचा संदर्भ ‘धर्म’ ह्या शीर्षका अंतर्गत पाहा)
विविध पवित्र स्थळांना भेटी देणे आणि तीर्थकारांचे पूजन अशी जैन धर्मियांमध्ये हा धार्मिक उत्स्वव साजरा करण्याची प्रथा आहे.