ओम श्रीराम
ऑडिओ
भजनाचे बोल
- ओम श्रीराम जय राम जय जय राम
- सीता राम सीता राम सीता राम
- राधे श्याम राधे श्याम श्याम
अर्थ
श्रीरामाचे स्वागत असो, श्रीरामाचा त्याची पत्नी सीता हिच्यासह आणि श्यामाचा (कृष्णाचा) त्याची भक्त राधा हिच्यासह विजय असो.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
ओम | ज्याच्यातून निर्मिती झाली तो शब्द |
---|---|
श्री | मांगल्य |
राम | भगवान राम, जो आनंद देतो तो राम, राम परमेश्वराचा त्रेता युगामधील अवतार होता. अयोध्येचा राजा आणि दशरथाचा पुत्र होता. |
जय | विजय असो |
सीता | माता सीता, भगवान श्रीरामाची पत्नी, मिथिलेचा राजा जनक याची कन्या |
राधा | राधा म्हणजे कृष्णाची अनन्य भक्त, शक्ती स्वरूपिणी; परमात्म्याला संपूर्णपणे शरण जाणाऱ्या जीवात्म्याचे प्रतिनिधित्व ती करते |
श्याम | श्री कृष्णाचे एक नाव, श्याम म्हणजे सावळ्या वर्णाचा |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन