त्वमेव माता
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- त्वमेव माता च पिता त्वमेव
- त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव
- त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
- त्वमेव सर्वं मम देवदेव
अर्थ
हे देवाधिदेवा! तूच माझी माता आहेस, तूच माझा पिता आहेस. तूच माझा बांधव आहेस; तूच माझा मित्र आहेस; तूच माझी संपत्ती (बल, शौर्य व सामर्थ्य यांची) आहेस, तूच माझे सर्वं काही आहेस.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
त्वमेव | तू एकटा (केवळ) तूच |
---|---|
माता | आई |
च | आणि |
पिता | वडील |
बंधू | भाऊ, नातेवाईक |
सखा | मित्र |
विद्या | संपत्ती (बल, शौर्य व सामर्थ्य यांची) |
द्रविणं | संपत्ती (बल,शौर्य व सामर्थ्य यांची) |
सर्वम् | सगळे काही |
मम देवदेव | हे देवाधिदेवा |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन