उपक्रम २
उपक्रम २
गुरूंनी पौष्टिक अन्न, निकृष्ट अन्न (जंक फूड), रस्त्यावरचे अन्न याबद्दल चित्रे जमा करावी. प्रत्येक मुलाने कोणतेही एक कार्ड उचलावे आणि योग्य श्रेणीत त्याचे वर्गीकरण करावे. आणि निवडलेल्या चित्रानुसार त्याचा समावेश आहारात करावा, कां ते टाळावे. व असे त्याला किंवा तिला कां वाटते ते मुलांनी सांगावे.
उदाहरणादाखल खाली दिलेल्या चौकटीत आरोग्यासाठी पौष्टिक आणि निकृष्ट अन्नाची चित्रे दिल आहेत. खाली आरोग्यास हितकर अन्न आणि अपायकारक अन्न या नावांच्या योग्य त्या टोपलीत टाकावे.