जय जय राम भजन- उपक्रम

Print Friendly, PDF & Email
जय जय राम भजन – क्रियाकलाप

दिलेला सुगावा/ सूचना वापरून अक्षरे उलगडून अचूक शब्द बनवा?

  1. यज – विजय असो
  2. मारा – अवताराचे नांव
  3. रीह – दुःख दूर करणारा
  4. विंदागो – रक्षण करणारा
  5. कीजान – जनकची मुलगी
  6. मसाराई –पुट्टपर्थीचे  प्रभू

गुरु रामायणातील संकेत वापरून अधिक शब्द रेखाटू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *