उपक्रम १

Print Friendly, PDF & Email
उपक्रम १-

चांगले अन्न आणि अन्न ग्रहण करण्याच्या योग्य सवयी याबद्दल गट १ बालविकास वर्गासाठी सूचक उपक्रम.

  • कर्बोदके, प्रथिने, स्निग्धपदार्थ, खनिजद्रव्ये, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ इत्यादी अन्नातील विविध घटकद्रव्यांची माहिती गुरूंनी वर्गात घ्यावी.
  • मुलांचे गट पाडावे. प्रत्येक घटकद्रव्याचे महत्व समजण्यासाठी मुलांना चर्चा करण्यास सांगावे.
  • जुन्या मासिकांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये आलेली विविध श्रेणीतील अन्नाची चित्रे जमवा.
  • आणि ती चित्रे चिकटवून अन्नाचा पिरॅमिड तक्ता बनवा.
  • प्रत्येक गटाने एका वर्गातील अन्नघटकांचा अभ्यास करावा. नमुन्यादाखल पौष्टिक शाकाहारी अन्नाचा त्रिकोणाकृती मनोरा ( पिरॅमिड ) आणि आरोग्यासाठी हितकर सवयी खाली दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: