जय गुरु
ऑडिओ
भजनाचे बोल
- जय गुरु ओमकारा जय जय
- सद्गुरू ओमकारा ओम
- ब्रह्मा विष्णु सदाशिवा
- हर हर हर हर महादेवा
अर्थ
सर्वकालिक गुरु जो ब्रह्मा, विष्णू आणि शिव आहे त्याचा विजय असो. ओम जो सर्वशक्तिमान देव आहे, तो आमचा गुरु असू द्या.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
जय | विजय होवो |
---|---|
गुरु | शिक्षक; जो ज्ञानाच्या प्रकाशाद्वारे अज्ञानाचा अंधकार दूर करतो (गु-अंधकार; रु-प्रकाश) |
ओमकारा | सृष्टि निर्मितीची ध्वनी |
सद्गुरु | खरा गुरु |
ब्रह्मा | प्राचीन भारतीय संस्कृती आणि अध्यात्मानुसार, ‘ब्रह्म’ – त्रिमूर्तीतला विश्वाच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेला देव आहे |
विष्णु | सृष्टीचे पालन करणारा |
सदाशिवा | सदा – सदैव आणि शिव – शुभ सदाशिव – सदैव शुभ |
हर | हर – जो नष्ट करत |
महादेवा | सर्व शक्तिशाली प्रभु |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन