हरिर्दाता
ऑडिओ
श्लोकाचे बोल
- हरिर्दाता हरिर्भोक्ता
- हरिरन्नं प्रजापतिः
- हरिः विप्रशरीरस्तु
- भुङ्क्ते भोजयते हरिः
अर्थ
हरि, समस्त जीवांचा प्रभूवर, हरि दाता आहे, भोक्ता आहे आणि अन्नही तोच आहे. विप्रच देह (विप्र – दिव्य ज्ञानाच्या तेजाने प्रकाशमान झालेला) हरि आहे. खाणाराही हरि आहे आणि खाऊ घालणाराही हरि आहे.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
हरि | भगवान विष्णू, जो भक्तांच्या सगळ्या दुखांचे हरण करतो |
---|---|
दाता | देणारा |
हरिर्भोक्ता | हरि हाच भोगणारा आहे |
हरिरन्नं | हरि अन्न आहे |
प्रजा | सर्व सृष्टी |
पति | पालन करणारा |
हरिः विप्रशरीरस्तु | सर्वे सृष्टी ईश्वराच्या शक्तीशाली शरीराचे भाग आहेत |
भुङ्क्ते | जेवतो |
भोजयते | जेवू घालतो |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 3
-
उपक्रम
-
पुढील वाचन