हे शिव शंकर
ऑडिओ
भजनाचे बोल
- हे शिव शंकर नमामि शंकर
- शिव शंकर शंभो
- हे गिरिजापती भवानी शंकर
- शिव शंकर शंभो
- शिव शंकर शंभो
- शिव शंकर शंभो
अर्थ
मांगल्याचे सूचक असणाऱ्या, गिरिजेचा (पार्वती मातेचा) दैवी पती असणाऱ्या आणि जो शांती आणि दिव्या आनंद प्रदान करतो अशा भगवान शिवाला माझा नमस्कार!.
व्हिडिओ
स्पष्टीकरण
शिव | मंगलदायक |
---|---|
शंकर | शाश्वत आनंद देणारा |
नमामि | नमस्कार करतो |
शंभो | जो आनंद आणि मांगल्य पसरवतो |
गिरिजापती | गिरिजेचा पती गिरीजा – माता पार्वती, हिमालयपर्वताची कन्या (मुलगी) |
भवानी शंकर | भवानी – जीवन देणारा भवानी – पार्वतीचे एक नाव पार्वती मातेचा दैवी पती म्हणून भवानी शंकर असे भगवान शिवाचे नाव आहे |
Overview
- Be the first student
- Language: English
- Duration: 10 weeks
- Skill level: Any level
- Lectures: 2
-
उपक्रम
-
पुढील वाचन